“शेअर बाजार: शून्य ते शिखर “ हे पुस्तक शेअर बाजारातील नवशिक्या ते प्रगत गुंतवणूकदारांपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त ठरेल, असे मार्गदर्शनपर आणि सुलभ भाषेतील संपूर्ण मार्गदर्शक आहे.
✅ भाग १ मध्ये आपण शिकता:
-
शेअर म्हणजे काय व बाजार कसा काम करतो
-
विविध ट्रेडिंग प्रकार (Delivery, Intraday, F&O)
-
Demat/Trading खाती, सेन्सेक्स-निफ्टी माहिती
-
Fundamental व Technical Analysis
-
धोके, गुंतवणुकीच्या पद्धती, कर रचना
-
Candlestick व Chart Patterns चे सखोल ज्ञान
-
RSI, MACD, EMA, VWAP यांसारखे Indicators
-
Volume व Option Chain Analysis
-
Price Action व Multi-Confirmation Strategies
-
F&O मधील व्यावहारिक ऑप्शन स्ट्रॅटेजीज




Reviews
There are no reviews yet.